
इंग्रजी व्याकरण English Grammar M.J. Shaikh
Price
₹419Quantity
1Shipping
₹60Description
M.J.SHAIKH'S
स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण
ENGLISH GRAMMAR
✅ पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔹25 वर्षांहून अधिक काळ स्पर्धा परीक्षा क्षेत्रातीत इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या M.J.Shaikh' सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले पुस्तक
🔹MPSC/ PSI/STI/ASO/ Forest/ Clerk Typist/ Dept. PSI/Agri / सरळसेवा / व इतर इतरही सर्व परीक्षांसाठी पुस्तक उपयुक्त
🔹2012 ते 2024 पर्यंतच्या राज्यसेवा / PSI/STI/ASO/ Dept. PSI/STI/ASO/ Forest/MES/ Tax Assistant इ. मुख्य परीक्षेतील 7000+ प्रश्नांचा प्रत्येक Topic मधील घटक-उपघटकनिहाय समावेश.
🔹इंग्रजी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स देणारे व यशस्वी विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने शिफारस केलेले एकमेव पुस्तक
🔹विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासाठी वरदान ठरलेले पुस्तक
🔹सहज आकलन होईल अशा सोप्या व सुलभ भाषेतून प्रत्येक Chapter ची परीक्षाभिमुख रचना
🔹इंग्रजी व्याकरणाच्या अत्यंत आवश्यक मूलभूत संकल्पनांचे (Basic Concepts) विस्तृत व अचूक स्पष्टीकरण
🔹Common Error या घटकाची Topic-wise परीक्षाभिमुख मांडणी
🔹MPSC ने विचारलेल्या प्रश्नांच्या नियमाखालीच प्रश्नांची मांडणी आणि अचूक वर्गीकरण
🔹Most Important Exam Oriented 9000+ Vocabulary चा समावेश
इंग्रजी व्याकरण English Grammar M.J. Shaikh
Price
₹419Quantity
1Shipping
₹60