
TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी | इंग्रजी भाषिक क्षमता | ENGLISH LANGUAGE
Price
₹225Quantity
1Shipping
₹60Description
'इग्नाइट पब्लिकेशन्स'चे
बाळासाहेब बोडखे सर लिखित
📚 TAIT : English Language
(शिक्षक अभियोग्यता चाचणी : इंग्रजी भाषिक क्षमता)
🎯 Price - Rs. 450/-
🎯 Pages - 340
✅ पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔹TAIT मध्ये इंग्रजी भाषेसाठी खात्रीशीर गुण प्राप्त करण्यासाठी एकमेव पुस्तक
🔹ग्रामीण भागातील विशेषतः मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी भाषेविषयी आत्मविश्वास निर्माण करणारे पुस्तक
🔹IBPS पॅटर्नच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक
🔹प्रत्येक प्रश्नांचे विश्लेषण
🔹TAIT मधील गतवर्षात विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या नवीन पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना
🔹TAIT मधील इंग्रजी भाषेच्या मुख्य संकल्पना समजून घेणेसाठी उपयुक्त
🔹प्रत्येक प्रश्नावर तपशीलवार विश्लेषण
🔹नवीन पॅटर्नवर आधारित सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🔹सहज आकलन होईल अशा सोप्या व सुलभ भाषेतून परीक्षाभिमुख रचना
🔹TAIT : इंग्रजी भाषेसाठी एक स्टॉप सोल्यूशन
📚महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध
📕 Book Order करताना आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोडसहित) व Mobile No. बरोबर टाकावा.
⏱️ Delivery Time : Approx. 10–12 Working Days
🔷 Once paid, the amount is non-refundable.
TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी | इंग्रजी भाषिक क्षमता | ENGLISH LANGUAGE
Price
₹225Quantity
1Shipping
₹60