MPSC : सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 'महाराष्ट्रातील जिल्हे'
Price
₹262₹35026% off

MPSC : सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 'महाराष्ट्रातील जिल्हे'

Order summary

Price

₹262

Quantity

1

Shipping

₹60
Total₹322
Shipping & Delivery
Authenticity100% Genuine Product
DeliverySecure Delivery

Description

MPSC : सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 🎯
📚 'महाराष्ट्रातील जिल्हे'
🎯 लेखन व संपादन - ओम खरात

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये

✅ MPSC (राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क, सरळसेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, आरोग्य विभाग इ.) स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 'महाराष्ट्रातील जिल्हे' हे अत्यंत उपयुक्त आणि संदर्भग्रंथ म्हणून वापरण्यासारखे पुस्तक.

✅ महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक रचनेचा सर्वंकष अभ्यास या पुस्तकातून सहज करता येतो. परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय माहितीचे अचूक, अद्ययावत आणि अभ्यासक्रमानुसार सादरीकरण.

✅ जिल्हानिहाय सर्वंकष माहिती :
प्रत्येक जिल्ह्याची स्थापना, सीमा, क्षेत्रफळ, मुख्यालय, तालुके, महसूल विभाग, लोकसभा व विधानसभा मतदारसंघ, महानगरपालिका, नगरपरिषद आणि प्रशासकीय रचनेची सविस्तर माहिती.

🌍 भौगोलिक माहिती
जिल्ह्यातील प्रमुख नद्या, धरणे, पर्वतरांगा, घाट, हवामान, मृदेचे प्रकार, वनक्षेत्र, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचा अभ्यास.

💰 आर्थिक व कृषी माहिती
प्रमुख पिके, सिंचन प्रकल्प, उद्योग, औद्योगिक वसाहती, खनिज संपत्ती, ऊर्जा प्रकल्प, बाजारपेठा, शेती व आर्थिक विकासाची माहिती.

👥 सामाजिक व लोकसंख्याविषयक माहिती
लोकसंख्या, साक्षरता, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण आणि सामाजिक विकास निर्देशांक.

🏛️ इतिहास, संस्कृती व पर्यटन
ऐतिहासिक किल्ले, लेणी, मंदिरे, संतांची जन्मस्थळे, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, सांस्कृतिक परंपरा, प्रसिद्ध यात्रा आणि पर्यटन स्थळांची माहिती.

🗺️ नकाशे, तक्ते व आकृत्या
प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र नकाशा, महत्त्वाची स्थाने, नद्या, धरणे, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर माहिती आकर्षक तक्ते व आलेखांच्या स्वरूपात.

🎯 परीक्षाभिमुख मांडणी
MPSC परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार जिल्हानिहाय महत्त्वाचे मुद्दे, तथ्ये आणि वारंवार विचारले जाणारे विषय सोप्या व लक्षात राहतील अशा पद्धतीने मांडलेले.

🔄 अद्ययावत माहिती
नवीन प्रशासकीय बदल, शासकीय योजना, महत्त्वाचे प्रकल्प आणि जिल्हानिहाय अद्ययावत माहितीचा समावेश.

📝 जिल्हानिहाय सरावासाठी स्वतंत्र प्रश्नसंच

🎤 मुलाखत (Interview) टप्प्यासाठी जिल्हाविषयक सखोल माहिती मिळते.

📚 एकाच पुस्तकातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा संपूर्ण आणि अभ्यासक्रमानुसार अभ्यास करता येतो.

🔷 नोट: बुक Order करतांना आपले संपूर्ण नाव , संपूर्ण पत्ता पिनकोड सहित व Mobile No. बरोबर टाकावा.
🔷 Delivery Time : Approx 10-12 Working days
🔷 Once Paid Fees Non Refundable

MPSC : सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 'महाराष्ट्रातील जिल्हे'

Order summary

Price

₹262

Quantity

1

Shipping

₹60
Total₹322