
राज्यव्यवस्था PYQ : 2020 ते 2025
Price
₹338Quantity
1Shipping
₹60Description
इग्नाइट पब्लिकेशन्सचे नवीन पुस्तक !!
सर्वत्र उपलब्ध !
MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
📚 पुस्तकाचे नाव - राज्यव्यवस्था PYQ : 2020 ते 2025
✍️ लेखक - अभिजित राठोड
⏯️ Price - Rs. 450/-
⏯️ Pages - 376
📘 पुस्तकाची वैशिष्ट्ये
🔸2020 ते 2025 पर्यंतच्या MPSC संयुक्त गट ब गट क
पूर्व व मुख्य परीक्षेतील प्रश्नांचा समावेश
🔸प्रत्येक पर्यायाचे WHY & WHY NOT Analysis
🔸उत्तरासोबत संकल्पनेचे सखोल स्पष्टीकरण
🔸2025-26 Updated & Current Data
🔸महत्त्वाच्या योजना • समित्या • आयोग • संस्था
🔸तथ्ये + आकडेवारी + तुलनात्मक विश्लेषण
🔸PYQ मधून संभाव्य प्रश्नांचा परीक्षाभिमुख अभ्यास
🔸Prelims + Mains दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ
🔸2025-26 च्या राजकीय घडामोडी व अद्ययावत माहितीचा समावेश
🔸प्रत्येक प्रश्न-उत्तरामागील संकल्पना समजावून देणारे पुस्तक
🔸महत्त्वाच्या घटनात्मक तरतुदी, कलमे, समित्या, आयोग व न्यायालयीन निर्णय यांचा संदर्भ
📚 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध
📕 Book Order करताना आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोडसहित) व Mobile No. बरोबर टाकावा.
⏱️ Delivery Time : Approx. 10–12 Working Days
🔷 Once paid, the amount is non-refundable.
राज्यव्यवस्था PYQ : 2020 ते 2025
Price
₹338Quantity
1Shipping
₹60