
Description
MPSC गट-क कर सहायक लिपिक टंकलेखक तलाठी Prelims Live + Recorded Batch
📅 Batch Starts From : 15 Nov 2026
📅 Validity - Exam पर्यंत (25 Jan 2027)
📚 बॅचची वैशिष्ट्ये
• 📖 संपूर्ण अभ्यासक्रमाचे (Complete Syllabus) नियोजनबद्ध अध्यापन
• 👨🏫 अनुभवी व विषयतज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
• 📝 1000+ FREE Practice Tests
• 📚 100+ FREE State Board Tests
• 🏆 3+2 महा ऑफलाईन टेस्ट (एकूण 5 महा परीक्षा)
• 🔄 FREE Revision Batch
• 📑 FREE PYQ (Previous Year Questions) Batch
• 💻 PDF & PPT स्वरूपात डिजिटल नोट्स
• ❓ नियमित Revision & Doubt Solving Sessions
• 🎯 परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव व विश्लेषण
• 📊 नियमित टेस्टद्वारे प्रगतीचे मूल्यांकन
🌟 विशेष आकर्षण
✨ अध्यापन + सराव + उजळणी + टेस्ट सिरीज – सर्व काही!
⚠️ एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही व कोर्स ट्रान्सफर देखील करता येणार नाही. 🚫
📞 अधिक माहितीसाठी व काही अडचण आल्यास संपर्क साधा : 🤝
☎️ 8888996116 📲
📚 Subjects Covered and Faculty:
- 👨🏫 अभिजीत राठोड सर - राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र
- 👩🏫 दीप्ती नायर मॅडम - इतिहास
- 👨🏫 राजेश जाधव सर - विज्ञान
- 👨🏫 मकरंद आंबटकर सर - गणित व बुद्धिमत्ता
- 👨🏫 किरण पाटील सर - गणित व बुद्धिमत्ता
- 👨🏫 नितीन साळुंखे सर - भूगोल
- 👨🏫 अमोल गाडेकर सर - चालू घडामोडी
